गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

शाहरुखला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

SRK hurt on film sets, discharged


MUMBAI: Actor Shah Rukh Khan, who was injured while shooting for his forthcoming film, Happy New Year, at a five-star hotel in the western suburbs on Thursday afternoon, was discharged after undergoing a CT scan.

Khan's friend and physician Dr Ali Irani told TOI, "He is fine. He has undergone a CT scan and there is no reason to worry.''  commissioner of police (west region) Vishwas Nangre-Patil said the actor refused to file a police complaint. "Since Khan was unwilling to file a case, we have not recorded statements from him or others concerned with the incident," an official said. 

A statement released from Khan's office said, "Mr Khan had a minor accident on the sets while shooting. He has a minor injury and has got necessary medical aid. Mr Khan is absolutely fine now. '


शाहरुखला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

मुंबई- काही दिवसांपूर्वी शुटिंग दरम्यान अभिनेता शाहरुख खान याला दुखापत झाली होती. हॅपी न्यु ईयर या चित्रपटाच्या शुट दरम्यान गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सी.टी स्कॅन करुन शाहरुखला त्वरीत डीस्चीर्ज देण्यात आला आहे.शाहरुखची तब्येत आता व्यवस्थित असुन सी.टी स्कॅन करण्यात आले असुन काळजी करण्याचे कारण नाही असे शाहरुख खानचे मित्र व डॉक्टर अली ईरानी यांनी टाईम्स ऑफ इंडीयाशी बोलताना सांगीतले. सांताक्रुझ पोलीसानी त्वरीत शाहरुख उपचार घेत असलेल्या नानावटी हॉस्पीटलमध्ये जाऊन शाहरुखची अधिकृत भेट घेतली. शुटींगजरम्यान दरवाजा डोक्यावर पडुन ही घटना घडल्याचे पोलीसांनी सांगीतले. पण सदर घटनेबाबत कोणतीही तक्रार शाहरुखने पोलीसात दाखल केली नसल्याचे पोलीस कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. तसेच शाहरुखने घटनेबद्दल सांगण्याची ईच्छा वर्तविली नसुन त्यासंबधी काही स्टेटमेंट दिले नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.अधिकृत सुत्रांकडुन सांगण्यात आले की, मि. खान यांना शुटिंग दरम्यान कीरकोळ अपघात झाला. त्यांना सध्या औषधोपचाराची सक्त गरज आहे. तसेच सध्या त्यांची स्थिती व्यवस्थित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा