सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

कॉंग्रेसशी आमचं काहीच साटलोट नाही- आण्णा हजारे


No ‘fixed match’ with Congress: Anna Hazare

RALEGAN SIDDHI: There is heartburn here over anti-graft crusader Anna Hazare's changing stand on the Lokpal bill and the Congress, towards which he has adopted a softer approach.

Agitated by accusations that he was playing a 'fixed match' with the Congress on the Lokpal issue and that he had softened his stand towards the Congress and its leader Rahul Gandhi, Hazare said he had no discussion with anyone about the Lokpal draft tabled in Rajya Sabha. "I have not met any Congress leader recently. Salman Khurshid was the only leader I met a long time ago before this agitation," said Hazare.
"I have congratulated all the parties except the Samajwadi Party which opposed the bill. However, it is a fact that if the Congress had supported this bill earlier and taken the stand they have taken today, the party could have reaped benefits in the assembly elections," he said.
But his supporters who have gathered in Ralegan Siddhi are unhappy about his contradictory statements since he started the indefinite fast last Tuesday to push for the Jan Lokpal bill.
"Earlier, Hazare had launched a blistering attack on parliamentarians and said that people's parliament is more important that the elected one. We were surprised on Saturday when he reversed his stand and said that Parliament and the government are the highest decision-making bodies and should be respected," said Vishwas, who had come from Ahmednagar to support the agitation.
During the first phase, Anna had praised Arvind Kejriwal and Aam Admi Party's growth and asked them to contest the Lok Sabha elections. But in the last few days he has lambasted them saying that one cannot bring change in one election.
After AAP was launched, Hazare had publically said, "If Arvind contests, I will support him. I will support his candidates if they are clean. Our paths are different, but our mission is the same. Somebody needs to enter Parliament, and he adopted that path."
But during the fast Hazare said he and AAP have separate missions and he will not support the party in its agitation for the Jan Lokpal. Hazare maintained he has not changed his stand about AAP. "There is no issue at all. Why are you people from the media interested in what happened between me and Arvind. There are no clashes," he said.



कॉंग्रेसशी आमचं काहीच साटलोट नाही- आण्णा हजारे

राळेगणसिद्धी- आण्णा हजारे यांचा जनलेकपाल विधेयक आणि कॉंग्रेस पार्टी बाबतच्या भुमीकेत बदल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आण्णानी नरमाईची भुमीका घेतल्याचे दिसुन येत आहे.   जनलेकपाल विधेयक आणि कॉंग्रेस पार्टीबाबत आण्णांनी आपली बदललेली भुमिका ही आण्णांच कॉंग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांच्याशी असलेल साटलोट सिद्ध करते, असा आरोप विरोधकांनी केला आहे. पण राज्यसभेत चर्चा झालेल्या लोकपाल विधेयकासंबधी कोणत्याही इतर नेत्याशी चर्चा झाली नसल्याचे आण्णांचे म्हणणे आहे. कोणत्याच कॉंग्रेस नेत्याच्या आपण संपर्कात नसल्याचे ते म्हणाले.सलमान खुरेशी या एकमेव कॉंग्रेस नेत्याशी ती ही खुप दिवसांपुर्वी भेटल्याचे स्मरते, अशी पुष्टी ही आण्णांनी जोडली.   समाजवादी पार्टीचा अपवाद वगळता लोकपाल विधेयकाला पाठींबा दिल्याबद्दल मी सर्व पक्षांच अभिनंदन करतो. असे असले तरीही कॉंग्रेस पार्टीने विधेयकाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहुन सकारात्मक पाउल उचलली तर येणार्या निवडणुकीत याचा त्यांना नक्कीच फायदा होईल, असे आण्णा म्हणाले.
     राऴेगणसिद्धी येथील आण्णांचे समर्थक मात्र आण्णांच्या या दुटप्पी भुमिकेवर नाराज आहेत. सध्या जनलोकपाल विधेयकासाठी मंगळवारपासुन ते उपोषणाला देखील बसले आहेत.     

नुकतीच काही दिवसांपुर्वी आण्णांनी पार्लीमेंटमधील नेत्यांवर  सडकून टिका केली होती. पार्लीमेंट हे तिथे नेत्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ असल्याचे मत व्यक्त केले. पण पार्लीमेंट आणि सरकार हेच सर्वश्रेष्ठ कायदा ठरविणारे आहेत, असे त्यांचे प्रतिपादन ऐकुन आम्हाला आशर्याचा धक्का बसल्याचे अहमदनगर येथुन आण्णांच्या पाठींब्याला आलेले विश्वास यांनी सांगितले.सुरुवातीच्या काळात आण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्या यशासाठी प्रार्थना केली. पण नंतरच्या काळात निवडणुकीत एखादी सत्ता बदल घडवु शकत नाही, असे म्हणत विरोध दर्शविला.आप च्या उभारणीच्या वेऴेस जर अरविंद उमेदवार असेल तर माझा त्याला सदैव पाठींबा असेल, त्यांच्य स्वच्छ कारकीर्दीच्या उमेदवाराला देखील पाठींबा देईन. आपले मार्ग जरी वेगळे असले तरीही उद्दीष्ट एकच आहे.कोणीतरी पार्लीमेंटमध्ये जाउन रस्ता तयार केला पाहिजे, असे आण्णांचे म्हणणे होते.
 आप ची उद्दीष्टे वेगळी आहेत, त्यांना माझा पाठींबा नसेल असे उपोषणावेऴी अण्णांनी स्पष्ट केले. आप बद्दलची त्यांची हू भुमिका कधीही न बदलणारी आहे. प्रसारमाध्यमांना माझ्या आणि अरविंदच्यात काय चाललय याबाबत उत्सुकता कशाला..आमच्यात कोणतेही वैर नाही,असे अण्णा म्हणाले. 

म.रे.ची स्वयंचलित यंत्रणेद्वारे तिकीट विक्री

Automatic vending machines ticket sales on Central Railway up by 25% in 2 years
MUMBAI: More passengers prefer buying tickets through automatic vending machines to standing in queues at counters at stations, said Central Railway (CR) officials. The sale via automatic ticket vending machines (ATVMs) on CR increased from 5% in 2011 to over 30% in 2013. 

CR sells nearly 9.5 lakh tickets daily. "It is an upward trend. In the past, booking counters at stations witnessed long queues, but now more passengers prefer buying smartcards and purchase tickets via ATVMs," said 
CR chief spokespersonAtul Rane. The automated system is being aggressively promoted and facilitators have been appointed to dispense tickets through the ATVMs. 


"You will find more ATVMs replacing CVMs at all stations along the Main and Harbour lines," Rane added. Currently, there are 375 ATVMs on the CR network and plans are afoot to instal 300 such ticket dispensing kiosks. The administration has placed orders for 300 more machines. The introduction of Jansadharan Ticket Booking Seva (JTBS) has also cut queues. Under the scheme, the administration permits shops to sell tickets and renew passes for a commission. "There has been a good growth in ticket sales through JTBS. I am confident that both ATVMs and JTBS will replace CVMs in the near future," Rane said.




म.रे.ची स्वयंचलित यंत्रणेद्वारे तिकीट विक्री

2 वर्षात 25 टक्कयांनी वाढ


मुंबई- रेल्वेचे जास्तीत जासेत प्रवासी हे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा (ऑटोमेटीक वेंडीग मशीन) स्वयंचलित तीकीट यंत्रणेला प्राधान्य देत असल्याचे दिसुन आले आहे. मध्य रेल्वेच्या स्वयंचलित यंत्रणेने होणार्या तिकीट विक्रीत 2011 मध्ये 5 टक्के तर 2013 मध्ये 30 टक्के पर्यंत वाढ झाली असल्याचे म.रे कडुन सांगण्यात आले.मध्य रेल्वेची दररोज 9.5 लाख इतकी वाढत्या क्रमाने तिकीट विक्री होत असते. पुर्वीच्या काळी तिकीट काढण्यासाठी प्रवाश्यांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागत होते. पण सध्या जास्तीत जास्त प्रवासी हे स्मार्टकार्डचा वापर करुन ऑटोमेटीक वेंडीग मशीनद्वारे तिकीट खरेदी करण्यास प्राधान्य देतात, असे म.रेचे प्रवक्ता अतुल राणे यांनी सांगीतले.ऑटोमेटीक वेंडीग मशीनने सी.व्ही.एम कुपनची जागा घेतल्याचे येणार्या दिवसात दिसुन येईल असेही राणे यांनी सांगीतले.मध्य रेल्वेच्या सेवेत सध्याच्या घडीला 375 ऑटोमेटीक वेंडीग मशीन कार्यरत आहेत. त्यात अजुन 300 मशीन्सची वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी म.रे प्रशासनाने 300 मशीन्सची मागणी केली आहे. जनसाधना तिकीट बुकींग सेवा ही कार्यान्वीत होत आहे. या योजनेअंतर्गत म.रे प्रशासन दुकानदारांना तिकीटविक्री आणि पास नुतनीकरणासाठी कमीशनही पुरविण्यात येणार आहे.
 या माध्यमातुन तिकीटविक्रीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. दोन्ही (ए.टी.व्ही.एम व जे.टी.बी.एस) या सी.व्ही.एम साठी भविष्यात चांगला पर्याय असणार आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.