सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

म.रे.ची स्वयंचलित यंत्रणेद्वारे तिकीट विक्री

Automatic vending machines ticket sales on Central Railway up by 25% in 2 years
MUMBAI: More passengers prefer buying tickets through automatic vending machines to standing in queues at counters at stations, said Central Railway (CR) officials. The sale via automatic ticket vending machines (ATVMs) on CR increased from 5% in 2011 to over 30% in 2013. 

CR sells nearly 9.5 lakh tickets daily. "It is an upward trend. In the past, booking counters at stations witnessed long queues, but now more passengers prefer buying smartcards and purchase tickets via ATVMs," said 
CR chief spokespersonAtul Rane. The automated system is being aggressively promoted and facilitators have been appointed to dispense tickets through the ATVMs. 


"You will find more ATVMs replacing CVMs at all stations along the Main and Harbour lines," Rane added. Currently, there are 375 ATVMs on the CR network and plans are afoot to instal 300 such ticket dispensing kiosks. The administration has placed orders for 300 more machines. The introduction of Jansadharan Ticket Booking Seva (JTBS) has also cut queues. Under the scheme, the administration permits shops to sell tickets and renew passes for a commission. "There has been a good growth in ticket sales through JTBS. I am confident that both ATVMs and JTBS will replace CVMs in the near future," Rane said.




म.रे.ची स्वयंचलित यंत्रणेद्वारे तिकीट विक्री

2 वर्षात 25 टक्कयांनी वाढ


मुंबई- रेल्वेचे जास्तीत जासेत प्रवासी हे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा (ऑटोमेटीक वेंडीग मशीन) स्वयंचलित तीकीट यंत्रणेला प्राधान्य देत असल्याचे दिसुन आले आहे. मध्य रेल्वेच्या स्वयंचलित यंत्रणेने होणार्या तिकीट विक्रीत 2011 मध्ये 5 टक्के तर 2013 मध्ये 30 टक्के पर्यंत वाढ झाली असल्याचे म.रे कडुन सांगण्यात आले.मध्य रेल्वेची दररोज 9.5 लाख इतकी वाढत्या क्रमाने तिकीट विक्री होत असते. पुर्वीच्या काळी तिकीट काढण्यासाठी प्रवाश्यांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागत होते. पण सध्या जास्तीत जास्त प्रवासी हे स्मार्टकार्डचा वापर करुन ऑटोमेटीक वेंडीग मशीनद्वारे तिकीट खरेदी करण्यास प्राधान्य देतात, असे म.रेचे प्रवक्ता अतुल राणे यांनी सांगीतले.ऑटोमेटीक वेंडीग मशीनने सी.व्ही.एम कुपनची जागा घेतल्याचे येणार्या दिवसात दिसुन येईल असेही राणे यांनी सांगीतले.मध्य रेल्वेच्या सेवेत सध्याच्या घडीला 375 ऑटोमेटीक वेंडीग मशीन कार्यरत आहेत. त्यात अजुन 300 मशीन्सची वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी म.रे प्रशासनाने 300 मशीन्सची मागणी केली आहे. जनसाधना तिकीट बुकींग सेवा ही कार्यान्वीत होत आहे. या योजनेअंतर्गत म.रे प्रशासन दुकानदारांना तिकीटविक्री आणि पास नुतनीकरणासाठी कमीशनही पुरविण्यात येणार आहे.
 या माध्यमातुन तिकीटविक्रीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. दोन्ही (ए.टी.व्ही.एम व जे.टी.बी.एस) या सी.व्ही.एम साठी भविष्यात चांगला पर्याय असणार आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा